पुढील गद्य उताय्राचे सारांश लेखन करा
२१ ऑक्टोबर १९२९ या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण
झाल्यावर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. एका मोठ्या समारंभात
अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्टखात्याने
दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.
एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकारांना
आश्चर्य वाटले; पण त्यांना एडिसनने मार्मिकपणे सांगितले, ‘‘इतरांपेक्षा माझ्यामध् बुद्धिमत्ता
अधिक होती असे मळीच नाही; पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून
पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची
चिकाटी माझ्याजवळ होती. माझ्या यशात एक हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा असल्यास नव्याण्णव
हिस्सेभाग हा चिकाटीचा आहे
Answers
Answered by
0
Answer:
I deleted the question
Explanation:
please make me branlist
Similar questions
Computer Science,
3 months ago
Accountancy,
3 months ago
World Languages,
3 months ago
English,
6 months ago
Science,
11 months ago
Math,
11 months ago