India Languages, asked by wablesukadavo, 3 months ago

३ पुढील घटना उतान्याच्या आधारे क्रमाने लिहा :
1. म्हातारीची ढाळज सुटायची.
II. वाडा शांत व्हायचा.
III. कडुसं पडायच्या आधी मैफिल मोडायची.
IV. माणसं ढाळजंत बसायची.​

Answers

Answered by harshilashende67
17

Answer:

1 कडुसं पडायच्या आधी मैफिल मोडायची.

2 म्हातारीची ढाळज सुटायची.

2 माणसं ढाळजंत बसायची.

4 वाडा शांत व्हायचा

Answered by ashishsomase
0

Answer:

पुढील घटना उत्तरांच्या आधारे लिहा क्रमाने लिहा मतारीची चिवडा शांत व्हायचा सोडूस पडायला आधी मैफिल मोडायची माणसं असायची

Similar questions