World Languages, asked by dilipamin360, 14 days ago

पुढील घटना वाचा व बातमी लिहा :
कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार अभ्यास कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यासाठी एका तज्ज्ञाचे
व्याख्यान तुमच्या शाळेने आयोजित केले होते. या उपक्रमाची बातमी तयार करा.​

Answers

Answered by madhavhagawane143
146

Answer:

Answer:

दिनांक: DD/MM/YYYY

पुणे  

                          कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार अभ्यास कसा करावा  याचे मार्गदर्शन तज्ञाने दिले

 

                                        काल शिवाजी विद्यलयामध्य इयत्ता १० विच्या विध्यार्त्यांसाठी अतिशय महत्वाचे व्यख्यान आयोजित केले होते. अनेक विविध शाळेचे विधार्थी नि सहभाग नोंदवला. व्याख्यानामध्य अनेक महतवाच्या पॉईंट्स चा उल्लेख केला होता. आताच्या कलामध्य स्पर्धा परीक्षा खूप महत्वाच्या असतात आणि त्या साठी आपल्याला पुस्तकाच्या ओळी पाठ करायची गरज नाहीये स्पर्धा परीक्षेत आपल्याला जास्त प्रश्न हे आपण किती समजून घेतले या वर असते , आणि हेच स्पर्धा परीक्षे साठी उपयोगाचे आहे या साठी परीक्षा मध्य कृतिपत्रिका पॅटर्न आणला आहे. आणि विध्यार्त्यानी हाच दृष्टिकोन लक्षात घेऊन अभ्यास करावा ह्या सूचना दिल्या आहेत.  

Explanation:

Similar questions