India Languages, asked by nitapatil4747np43, 1 month ago

पुढील इंग्रजी शब्दांचे मराठीतील प्रतिशब्द लिहा.
1) ईमोजी :-
2) आंतरजाल :- ​

Answers

Answered by sonalishirsat007
130

Answer:

1) इमोजी :- भावनादर्शक

2) आंतरजाल :- महाजाल

Answered by franktheruler
3

दिलेल्या इंग्रजी शब्दांचे मराठीतील प्रतिशब्द लिहा.

इंग्रजी शब्दांचे मराठीतील प्रतिशब्द लिहा.

1) ईमोजी - भावना दर्शक

2) आंतरजाल - महाजाल

  • प्रतिशब्द म्हणजे समानार्थी शब्द.
  • ज्या शब्दांचे अर्थ समान असते त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात .

इतर उदाहरण

  • अविरत - अखंड, सतत
  • अभिनन्दन - गौरव
  • अभिमान - गर्व
  • कठिण - अवघड़
  • अड़चण - समस्या
  • अन्न - खाद्य, आहार
  • अना - आणि
  • अचंबा - नवल, आश्चर्य
  • अगणित - असंख्य
  • अचल - स्थिर, शांत
  • अपमान - मानभंग
  • अहि - साप, भुजंग
  • कुटुंब - परिवार
  • अपराध - गुन्हा
  • सुंदर - छान, सुरेख
  • कर्ज - ऋण
  • दृश्य - देखावा
  • अभ्यास - सराव
  • अपाय - इजा

#SPJ2

Similar questions