• पुढील कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग
करा:
०४
(i) हेवा वाटणे (ii) खूणगाठ बांधणे (iii) नाव उज्ज्वल करणे
Answers
Answered by
152
Answer:
हेवा वाटणे - कुतूहल वाटणे
वाक्यात उपयोग - मला माझ्या शाळेचा हेवा वाटतो.
नाव उज्ज्वल करणे - यशस्वी होणे
मुलाने सैनिक दल मधे जाऊन वडिलांचे नाव उज्ज्वल केले
Answered by
88
■■प्रश्नात दिलेल्या वाक्यप्रचारांचा अर्थ आणि त्यांचा वाक्यात प्रयोग:■■
१. खूनगाठ बांधणे - मनात निश्चय करणे.
वाक्य - नीलिमा ने यावेळी परीक्षेत पहिला क्रमांक आणण्यासाठी मनाशी पक्की खूणगाठ बांधली.
२. नाव उज्वल करणे - नाव उंचावने.
वाक्य - रिद्धी ने कठीण परिस्थितीचा सामना करून आणि खूप मेहनत करून ओलिंपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून तिच्या आईबाबांचे नाव उज्वल केले.
Similar questions
India Languages,
5 months ago
Math,
5 months ago
English,
5 months ago
Math,
1 year ago
English,
1 year ago
Social Sciences,
1 year ago