Hindi, asked by riddhishivale5555, 6 months ago

पुढील कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात
1) जीवाचे कान करून ऐकणे
3) हिरमुसले होणे​

Answers

Answered by gaargipatil
3

Answer:

1) अर्थ:- लक्षपूर्वक ऐकणे

वाक्य:- मी निकाल जिवाचे कान करून ऐकत होतो.

2)अर्थ:- नाराज होणे

वाक्य:- मी लॉकडाउन वाढल्याचं ऐकून नाराज झालो.

Similar questions