Hindi, asked by RAJKSHIRSAGAR007, 1 month ago

पुढील क्रियाविशेषण वापरून वाक्य तयार करा . 1 हळूहळू​

Answers

Answered by mrgoodb62
17

Explanation:

I hope it's helpful for you

Attachments:
Answered by rajraaz85
6

Answer:

राम आपला गृहपाठ हळूहळू करतो.

Explanation:

क्रियाविशेषण -

वाक्यात असणाऱ्या प्रत्येक शब्दाची विशिष्ट अशी जात असते . ज्या वेळी दिलेल्या वाक्यात एखादा शब्द क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगत असतो त्या वेळेस त्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात.

क्रियाविशेषण हा शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतो म्हणूनच त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात.

क्रियाविशेषणाचे काही उदाहरणे खालील प्रमाणे -

  • दिनेश खूप हळूहळू खातो.
  • सागर सायकल हळूहळू चालवतो.
  • म्हातारी माणसं हळूहळू चालतात.
  • मनोज खूप थकल्यामुळे हळुहळु नाचत आहे.

वरील सर्व वाक्यांमध्ये हळूहळू हा शब्द त्या वाक्यात असणाऱ्या क्रिया पदाबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून त्याला क्रियाविशेषण असे म्हणता येईल

Similar questions