२) पुढील कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
समान वस्तूमान असलेले लोखंड, तांबे व शिसे यांचे भरीव गोल घ्या. तीनही गोल उकळत्या पाण्यात काही काळ
ठेवा. काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढा. त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवा प्रत्येक गोळा
मेणामध्ये किती खोलपर्यंत गेला? नोंद करा ?
अ) या कृतीतून पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माचा अभ्यास करता येईल?
ब) तो गुणधर्म कमीत कमी शब्दांत सांगा
क) याचे कृतीच्या आधारे उष्णता विनिमयाचे तत्व स्पष्ट करा.
Answers
Answered by
1
Answer:
Pls mark me Brainli est.
Similar questions