पुढील कृती केल्या वर काय बदल दिसतील ते लिहून त्या मागील कारण स्पष्ट करा: 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH मिळवून हलवले.
Answers
Answered by
9
What do you mean what you have written ? Please write these word in english.
Answered by
62
★ उत्तर - 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला असता निळा लिटमस लाल होतो; कारण Hcl हे आम्ल आहे.त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH मिळवून हलवले असता क्षार व पाणी मिळते;कारण HCl,हे आम्ल व हे आम्लारी आहे. आम्ल व आम्लारीची अभिक्रिया झाली असता.क्षार व पाणी मिळते.
HCl+NaOH____ NaCL2 +H2O
धन्यवाद...
Similar questions