(२) पुढील कृती करा : (1) सुरेखाचे शब्द भासे अक्षरमोती!
(१) उपमेय (२) उपमान ३) साधर्म्यवाचक शब्द (४) समान गुण
(2) कमलदलासम लोचने प्रभु रामाची
(१) उपमेय (२) उपमान (३) साम्यवाचक शब्द (४) समान गुणधर्म
Answers
Answered by
4
Answer:
ए) घरासाठी मरण आले तर, बी) सत्कार्यासाठी मरण आले तर, सी) मित्रासाठी मरण आले तर, डी) वाईट कार्यासाठी मरण आले तर
Answered by
1
(२) पुढील कृती करा : (1) सुरेखाचे शब्द भासे अक्षरमोती!
(१) उपमेय (२) उपमान ३) साधर्म्यवाचक शब्द (४) समान गुण
[
✓अलंकार
- अलंकार म्हणजे आपली भाषा अधिक सुंदर, अधिक परिणाम कारक ,आणि आकर्षक होण्यासाठी त्या त्या भाषेतील कवी व लेखक भाषेला अलंकारांनी सजवतात अशा या गुणांमुळे भाषेला शोभा येथे व भाषा सुंदर व आकर्षक होते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात|
(1) सुरेखाचे शब्द भासे अक्षरमोती!
- उपमेय - ज्याची तुलना करायची असेल त्याला उपमय म्हणतात -पुढील वाक्यात उपमय सुरेखाचे शब्द आहे .
- उपमान -त्याच्याशी तुलना करायची त्यास उपमान म्हणतात-पुढील वाक्यात उपमान मोती आहे .
- साम्यवाचक शब्द -सारखेपणा दाखवणारा शब्द म्हणजेच साम्यवाचक शब्द -पुढील वाक्यात साम्यवाचक शब्द भासे आहे.
- समान गुणधर्म -दोन वस्तूत असलेला समानता म्हणजेच समान गुणधर्म -पुढील वाक्यात समान गुणधर्म सुंदरता आहे .
(२) पुढील कृती करा
(2) कमलदलासम लोचने प्रभु रामाची
(१) उपमेय (२) उपमान (३) साम्यवाचक शब्द (४) समान गुणधर्म
(2) कमलदलासम लोचने प्रभु रामाची
- उपमेय - ज्याची तुलना करायची असेल त्याला उपमय म्हणतात -पुढील वाक्यात उपमय प्रभू रामाचे डोळे आहे.
- उपमान -त्याच्याशी तुलना करायची त्यास उपमान म्हणतात-पुढील वाक्यात उपमान कमलदल आहे .
- साम्यवाचक शब्द -सारखेपणा दाखवणारा शब्द म्हणजेच साम्यवाचक शब्द -पुढील वाक्यात साम्यवाचक शब्द सम आहे.
- समान गुणधर्म -दोन वस्तूत असलेला समानता म्हणजेच समान गुणधर्म -पुढील वाक्यात समान गुणधर्म टपोरेपणा ( विशालत्व )आहे .
Similar questions
English,
1 month ago
World Languages,
1 month ago
Psychology,
1 month ago
English,
2 months ago
Math,
2 months ago
Hindi,
9 months ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago