पुढील कृतीनुसार पत्र लिहा.
दिवाळी सुटी श्रमदान शिबिर
शिरोळ, कसारा येथे छोटे धरण
बांधण्यासाठी कालावधीन १ आठवडा .
सहभाग शुल्क ₹१०० /-(बाकीच्या सर्व खर्चशाळा करणार
वडिलांची अनुमती मिळवण्यासाठी पत्र लिहा.
Answers
Answered by
58
Answer:
अ.ब.क.
श्रीराम विद्यालय
नाशिक-४२२ ००५
दि- ५/८/२०२०
तीर्थरूप बाबांना,
शि.सा.नमस्कार
तुम्हाला मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण की, ह्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी श्रमदान शिबीर योजले आहे. हे श्रमदान शिबीर शिरोळ कसारा येथे आहे. छोटे धरण बांधण्यास मदतीचा हात लागण्यासाठी हे शिबिर योजले आहे. कालावधी एक आठवडा असून सहभाग शुल्क ₹ १००/-आहे.बाकीचा जो काही खर्च असेल तो शाळा करणार आहे. या शिबिरात जाण्यासाठी पालकांची परवानगी हवी आहे.माझ्या वर्गातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच माझे मित्र मैत्रीण जाणार आहेत. मला देखील या शिबिरात सहभागी व्हायचे आहे तरी आपण मला परवानगी द्यावी.
तुमची लाडकी मुलगी ,
अ.ब.क
Answered by
13
Answer:
hope this help you .
hope this help you .thank you
Attachments:
Similar questions
Social Sciences,
4 months ago
English,
4 months ago
Computer Science,
8 months ago
Biology,
8 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago