English, asked by yashpal111268, 1 year ago

पुढील कृती सोडवा :
बातमीलेखन : (60 ते 80 शब्द)
ढील फलकाच्या साहाय्याने बातमीलेखन करा :
आदर्श वाचनालय
सोमवार पेठ, नांदेड
आयोजित – वसंत व्याख्यानमाला
विशेष कार्यक्रम – कविसंमेलन
प्रमुख पाहुणे – पत्रकार कुमार सातपुते, कादंबरीकार – विश्वास प
ल आयोजित कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.
NAVNEET PRACTICE PAPERS : STD. X​

Answers

Answered by varsharameshkale
5

नांदेड जिल्हा येथे कविसंमेलन विशेष कार्यक्रम आयोजित

नांदेड , दि :३ मार्च २०२०:

नांदेड जिल्हा येथील सुप्रसिद्ध आदर्श वाचनालय सोमवार पेठ ,नांदेड येथे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

आयोजक वसंत व्याख्यानमाला हे होते. कार्यक्रमाची सुरुवात

सरस्वती मातेला वंदन करून सुरू वात झाली.

कार्यक्रमात अनेक कविता सादर करण्यात आल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार कुमार सातपुते आणि कादंबरीकर

विश्वास प हे होते.

प्रस्तुत कार्यक्रमात त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले . व आभार प्रदर्शना सह हा कार्यक्रम समाप्त झाला .

या कार्यक्रमाला भारतीय पुरस्कार गौरविण्यात आला .

(वार्ताहर प्रतिनिधी)

Similar questions