India Languages, asked by akankshadeshmukh726, 1 month ago

पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा.
वारा घेऊन सानुले, खेळ खेळतो झोपाळा रात्रही श्वली होऊन म्हणते, अंगाईचे गीत तुला "​

Answers

Answered by varshakumbhar62
9

Explanation:

this is the answer okkkk

Attachments:
Answered by rajraaz85
4

Answer:

वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा, रात्रही इवली होऊन म्हणते अंगाई चे गीत तुला.

सदर ओळी या इंदिरा संत यांच्या 'गवतफुला रे गवतफुला' या अतिशय प्रसिद्ध अशा कवितेतील आहेत.

Explanation:

आषाढ महिन्यातील धो-धो कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होते आणि मग श्रावणाच्या आगमनाने हळू हळू पावसाचा जोर कमी होतो आणि आकाशात सूर्य नारायणा चे आगमन होऊन या पृथ्वीतलावरचे रूपच बदलते. सूर्याचे किरण पृथ्वीवर पडल्यामुळे संपूर्ण माळरान  लहान लहान छोट्या छोट्या सुंदर अशा गवत फुलांनी भरून निघते आणि ते पाहिल्यावर मनाला अतृप्त असा आनंद मिळून जातो. आपले विचार मांडत असताना कवियत्री निसर्गातील भरपूर अशा वेगळ्या गोष्टी चे उदाहरण देतात त्या म्हणतात पृथ्वीतलावरचे वातावरण इतके सुंदर होऊन जाते की वारा देखील लहान होऊन ज्याप्रमाणे लहान मुले झोपाळा खेळतात त्याप्रमाणे तोही झोपाळ्याचा आनंद घेत असतो. खरतर त्या सौंदर्याचा रात्रीला ही मोह आवरता येत नाही आणि तीही लहान मुलासारखं अंगाई गीत गाण्यात दंग होऊन जाते. कवियत्री आपल्या कवितेच्या माध्यमातून  निसर्गाचे बदललेले रूप आणि आकर्षून टाकणारे सौंदर्य स्पष्ट करतात.

Similar questions