India Languages, asked by makwanavishal7549, 6 hours ago

पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा : श्रोती व्हावें सावधान। आता सांगतों उत्तम गुण।जेणें करितां बाणे खूण। सर्वज्ञपणाची।।​

Answers

Answered by dhanashrikanpile
10

Answer:

उत्तम ( आदर्श व्यक्तीची ) लक्षणे सांगतात संत रामदास श्रोत्यांना म्हणतात - श्रोतेहो , तुम्हाला आता मी उत्तम गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो . ती सावध मनाने ऐकावी . ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बनवावी किव्वा करावी ||

Answered by najirpathan0606
0

Answer:

जेडीजीएचएचडीएफएचजीडी

Explanation:

Similar questions