India Languages, asked by urmilagaonkar0, 2 months ago

पुढील काव्यपंक्ती चा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा आश्विन कार्तिक नितळ निळे पिवळा धम्मक झेंडू फुले​

Answers

Answered by ushapatil616
12

आश्विन कार्तिक हे मराठी महिने आहेत. या महिन्यात संपुर्ण आकशाचा रंग निळा शुभ्र असतो. तसेच झेंडूंच्या फुलांचा रंग हा पिवळा धम्मक होतो.

असा ह्या ओळींचा अर्थ आहे.

Similar questions