२) पुढील काव्यपंक्तीतील रस ओळखा.
कंबर बांधून उठ धाव झेलाया
Answers
Answer:
विररस
Explanation:
please mark me a Brainlist answer
Answer:
वीर रस
Explanation:
कवी अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया या कवितेतील ओळी आहेत.
दिलेल्या काव्यपंक्तीत वीर रसाची ओळख होते. कवींनी मर्दमराठी मनाला मर्दुमकीचे आवाहन या कवितेत केलेले आहे. मराठी मनाला जागृत करण्यासाठी कवींनी मुक्तपणे वीररसाचा वापर या कवितेत केलेला आहे.
शिवरायांनी केलेल्या पराक्रमाची व कर्तृत्वाची ओळख कवींनी कवितेत करून दिलेली आहे. मराठी मन हे पेटून उठले पाहिजे अशी कवींची इच्छा आहे. म्हणून कमी सांगतात शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण देखील या मराठी भूमी साठी झटले पाहिजे.
शिवरायांनी स्वतःचा विचार न करता नेहमी रयतेचा विचार केलेलं आहे अगदी त्याच प्रमाणे आपण देखील आपले आयुष्य या मराठी भूमी साठी अर्पण केले पाहिजे असे कवी या कवितेच्या माध्यमातून सांगत आहे