World Languages, asked by kumariphool583, 3 months ago

पुढील म्हण पूर्ण करा -काखेत कळसा​

Answers

Answered by jhalunde10
3

काखेत कळसा गावाला वळसा

Explanation:

या म्हणीचा अर्थ असा आहे कि ऐखादी गोष्ट आपल्या जवळ असते आणि आपण ती सगळी कडे शोधत असतो

Similar questions