पुढील मूलद्रव्यांचे आवर्त विचारात घेऊन पुढील प्रश्नांची
उत्तरे लिहा:
O= 66
B= 88
C=77
N =74
Be = 111
Li= 75
अ) वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा.
ब) वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा.
क) ही मांडणी आधुनिक आवर्तसारणीतील दुसऱ्या
आवर्ताच्या आकृतिबंधाशी जुळते का ?
ड) वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू
असणारी मूलद्रव्ये कोणती?
इ) एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना
अणुत्रिज्या बदलामध्ये काय कल दिसतो?
Answers
Answered by
2
Answer:
अ) 66,88,77,74,111,75
ब) 111,88,77,75,74,66
क) नाही
ड) 66 व 111
इ) ????
Similar questions