India Languages, asked by pranavssathe1537, 17 days ago

पुढील मात्रावृत्तांचे लघूगुरुप्रमाणे खुणा करून ते वृत्त ओळखा व लक्षणे लिहा.
घोष होता 'ग्यानबा तुकाराम' । राउळाची हि वाट सखाराम |
किंवा
सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकड्याची | ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची |​

Answers

Answered by raykarpratu
1

Answer:

१) दिंडी:- पहिल्या चरणात 9, दुसऱ्या चरणात 10 मात्रा असतात. तेही 3-2-2-2, 3-3-2-2 असे मात्रा गणांचे गट पडतात. दिंडी हे मराठीतील जुने वृत्त आहे.

घोष होता ग्यानबा तुकाराम | राऊळाची ही वाट पाहे सखाराम | करी भक्ती चित्तात नृत्य लीला | पहा दिंडी चालली पंढरीला||

1 2 2 2 2 1 2 2 1 2 2

= 9 =10

२) आर्या:- आर्या हे देखील जुने वृत्त आहे. मोरोपंतांच्या आर्या प्रसिद्ध आहेत. आर्या वृत्तात तीस मात्रा असून 12+18 असे गट पडतात.

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची| ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंतांची||

2 2 2 2 2 2 2 2 2 2 1 2 1 2 2 2

=12 =18

Similar questions