पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा शाम,कोरोना,मित्र,मदत, कृतज्ञता
Answers
Answered by
50
कथा लेखन
Explanation:
कृतज्ञतेचे महत्व.
- एका गावात शाम आणि गोरख नावाचे दोन मित्र राहत होते. ते खूप चांगले मित्र होते. गोरखच्या घराची परिस्थिती गरिबीची होती.
- गोरख नेहमी इतरांची मदत करायचा. एकदा त्याने एका वाईट प्रसंगातून निघण्यासाठी शामची मदत केली होती. शामने या मदतीची जाणीव ठेवली होती.
- गावात कोरोना रोग पसरला होता. गोरखच्या आई वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु, त्यांच्याकडे औषधपाण्यासाठी पुरेसे पैशे नव्हते.
- गोरखने त्याच्या नातेवाईकांकडून आई वडिलांच्या उपचारासाठी पैशे मागितले, परंतु कोणीही त्याची मदत केली नाही.
- शामला हे कळल्यावर त्याने स्वतःहून गोरखला पैशांंची मदत केली. असे करून, त्याने गोरखने आपल्याला केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता दाखवली.
- तात्पर्य: माणसामध्ये कृतज्ञताची भावना असायला हवी.
Similar questions