India Languages, asked by anuanku, 11 months ago


.पुढील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा :
(शीर्षक व तात्पर्य आवश्यक)
मददे : एक बालकप्रेमी राजा - त्याचा एक कर्मचारी - राजाने म्हटले, आपल्या नगरीमधून सर्वांगसुंदर
बालक शोधून घेऊन ये — कर्मचाऱ्याचे संपूर्ण नगरात भटकणे - शोध घेणे - प्रत्येक बालकात
कोणती ना कोणती उणीव भासणे – थकून घरी परतणे - अंगणात स्वत:च्या बालकाला खेळत असताना
पाहणे - काळासावळा - त्याला तोच सर्वांगसुंदर वाटणे – त्यालाच राजाकडे घेऊन
जाणे - परिणाम - तात्पर्य.]​

Answers

Answered by manishmhatr24
5

Answer:

u U e ee to complete the journey of the day I have the same week of ethonal ok thanks for the quadratic

Answered by franktheruler
22

पुढील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन खलील प्रमाणे केला आहे:

एक धरमपुर नावाचा नगर होतो त्या नगरात ध्रुपद नावाचा राजा होता. राजाचा स्वभाव अगदी प्रेमाद आणि चांगला होता.

तो एक बाल प्रेमी राजा होता, लहान मुले त्याला खूप आवडत असे.

त्या नगरात रामू नावाचा कर्मचारी राहत असे. एके दिवशी राजाने रामूला आपल्या नगरातिल

सर्वात सुंदर बालक शोधून अाणायला सांगितले. दुसरा दिवशी रामू त्या बालकाला शोधायला निघाला. बरीच वेड झाली, दुपार झाली पण त्याला सर्वात सुंदर बालक भेटला नाही.

रामू थकून परत घरी आला आणि विचार करू लागला की असा सर्वात सुंदर बालक कुठे भेटणार ? तेव्हाच त्याला अंगणात त्याचा मुलगा खेळताना दिसला .

तो आपल्या मुलाला राजा कडे घेऊन गेला. मुलाला पाहुन राजाला आश्चर्य वाटला कारण तो मुलगा काळा - सावळा होता .

रामू म्हणाला की हे माझाच मुलगा आहे.

आता राजाला ही गोष्ट समझली की आपली दृष्टि चांगली असेल तर सर्व काही सुंदर दिसतो .

शीर्षक :

या कथेचा शीर्षक " बुद्धिमान कर्मचारी " असू शकतो.

तात्पर्य : अाई वडिलांचा दृष्टित आपले मुले सर्वात सुंदर असतात .

#SPJ3

Similar questions