*(१) पुढील मुद्द्यांच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा :
(i) व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन
please answer neatly
Answers
Answered by
18
Answer:
व्हेनिस म्हणजे केवळ कल्व्यांचेच नव्हें तर कल्व्यातही तरंगणारे शहर आहे . या शहरात एकही मोटार नाही कारण या शहरात खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत . इथे जिकडे तिकडे पणरस्तेच आहेत . पण्यातले असे जगातले एकमेव अदभुत शहर आहे . इथे अनेक कालवे वा त्यांना जोडणारे पुल आहेत . ग्रँड लॉचीस आणि मोठ्या यांत्रिक बोटी ये जा करीत असतात . व्हेनिस म्हणजे केवळ कलव्यांचेच नव्हें तर कालव्यात तरंगणारे शहर आहे .
Hope it helps you.
Please mark as brainliest.
Please thank it.
Similar questions