India Languages, asked by 2860mugdha, 2 months ago

पुढील मुद्दयांतून कथा लिहा व कथेला शोग्य शीर्षक व तात्पर्य दया, शिंप्याचे दुकान - रोज सक हत्ती दुकानासमोरून नदीकडे- रोज दुकानापाशी यांबतो- शिवी खाऊ देतो- एक दिवस शिंपी गंमत करतो - मोडेला मुई टोचतो - हत्ती नदीजवळचे घाणेरडे पाणी सोंडेत भरून घेतो - शिंप्याच्या दुकानात फवारा - please can some one answer my question ​

Answers

Answered by IIChillinBabeII
7

Answer:

हा जमिनीवर राहणारा सर्वांत मोठा व शक्तिमान प्राणी आहे. एकूण प्राणिसृष्टीत फक्त काही देवमासे हत्तीपेक्षा मोठे आहेत. तसेच तो प्राणिसृष्टीमधील जिराफानंतरचा सर्वांत उंच प्राणी आहे. लांब सोंड हे त्याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य असून तो तिचा हातासारखा उपयोग करतो, म्हणून त्याला संस्कृतमध्ये हस्तिन् असे म्हणतात. वरचा ओठ व नाक पुष्कळ लांब होऊन सोंड बनली आहे. त्याचे सुपासारखे सपाट कान सर्व प्राण्यांत मोठे आहेत. त्याचे सुळे सर्व प्राण्यांच्या दातांच्या तुलनेत सर्वाधिक लांब आहेत. शरीराचे प्रचंड वजन पेलणारे त्याचेे पाय जाड खांबांसारखे असतात. त्याचे डोके प्रचंड मोठे असून शरीराच्यामानाने त्याचा मेंदू लहान असतो. त्याचा रंग करडा, तपकिरी व काळपट असून शरीरावरील केस विरळ व राठ असतात. थायलंड व म्यानमार येथे क्वचित पांढरे हत्ती आढळतात. या हत्तींचा रंग भुरकट पांढरा असूनकान व त्वचा फिकट गुलाबी असते. हत्ती पुष्कळ वेळा वने, गवताळप्रदेश व रुक्षवने (सॅव्हाना) येथे आढळतात. मात्र त्यांचे अधिवास( स्वाभाविक निवास) वाळवंटे, दलदली तसेच आशिया आणि आफ्रिका खंडांमधील उष्ण व उपोष्ण प्रदेशांतील डोंगराळ प्रदेश अशा विविधप्रकारचे आहेत.

Similar questions