पुढील मुद्यांच्या आधारे जाहिरात लेखन करा
सुगंधी साबण ,उटणे,पणत्या,आकाश कंदील ,रांगोळ्या.
please answer I need
Answers
Answered by
8
Answer:
खुशखर खुशखबर खुशखबर
Explanation:
चला चला चला ताई,काकू,मावशी चला
आता तुमच्या घरा समोर आली आहे चलती फिरती कंदील ची दुकान.
फक्त 50 रुपयाला कंदील .
10 कंदील घ्या व 5 कंदील मुफ्त घ्या
चला चला चला
Answered by
1
ऐका हो ऐका .....
ताई माई अक्का ,विचार करा पक्का वेळ नका लाऊ, उत्तम उटणे , पणत्या ,आकाश कंदिलांचा आम्ही लावलाय ठेका..
तुमच्या जवळच्या मार्केट मध्ये आले आहे दिवाळी स्पेशल दुकान.....
- फक्त १०० रुपयाला कंदील .
- रांगोळी १० रुपये किलो.
- पणत्या ६० रुपये डझन.
- सुगंधी साबण, उटणे यावर १० टक्के सूट...
अहो वाट कसली पाहताय लवकर खरेदी करा...
अशी संधी वाया जाऊ देऊ नका...
ताई माई अक्का ......
#SPJ2
Similar questions
Hindi,
3 hours ago
Computer Science,
5 hours ago
Science,
5 hours ago
English,
8 months ago
Science,
8 months ago