पुढील निवेदन वाचा आणि शाळेतील सवातंत्रयदिनाची बातमी तयार करा. जाहिरात
Answers
Answered by
8
Answer:
कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. पण मोदी सरकारनं आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने 9वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत 21 सप्टेंबरपासून नववी ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थी मोदी सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळेत जाऊ शकतील. कोरोना विषाणूमुळे 16 मार्च रोजी शाळा व महाविद्यालये यासह देशातील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या.
Similar questions