• पुढील ओळींचा अर्थ लिहा :
स्वप्नांचे पंख लावून
आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू...
तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी !
(7)(काशक
Answers
Answered by
2
Hame nahi pataa aur maths mein toh bilkul nahi
Answered by
0
Answer:
Step-by-step explanation:
स्पष्टीकरण: \sआता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस. \sआरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. \sऔभाळात भरारी मारणारी तू ध्येय उराशी बाळगलीस. तू ध्येय गंधाचे होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. -
For more such type of questions:
brainly.in/question/26183464
#SPJ2
Similar questions