Social Sciences, asked by pranaygame06, 1 month ago

• पुढील पैकी कोणते आयएमएफचे उद्दीष्ट नाही?​

Answers

Answered by lakshitasolanki1675
0

Answer:

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंग्लिश International Monetary Fund लघुरूप IMF, आयएमएफ) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्‍या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय विनिमय दरांमध्ये स्थिरता आणणे आणि कर्जे, पुनर्रचना किंवा मदतीच्या मोबदल्यात इतर राष्ट्रांना आपली आर्थिक धोरणे अधिक उदार बनवावयास लावून विकास घडवून आणण्याचे घोषित ध्येय असणारी ही संस्था आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते. तिचे मुख्यालय संयुक्त संस्थानातील वॉशिंग्टन, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलम्बिया इथे आहे.

Answered by aswalgourav65
0

Answer:

hello

Explanation:

i am Sachin i watch ipl jsskksekksjsjsjssjsjsjsjsjhssjsjsjsjsjsjjsjsjsjsjsjsjskeksekkskwkwkwajsjsjskkekejeejejejejejekebajsjssjjsjsjshdud Di dsuususususjsusjsususjsjsjsjsjssjjssjsjjsjsjsksjdjdjjsjs

Similar questions