पुढिल पैकी कोणता शब्द द्वीअर्थी नाही
1) कलेवर
2)वाट
3) झाड
4) राग
Answers
Answered by
0
4) राग
द्वीअर्थी : जिसके दो अर्थ हों
Answered by
0
Answer:
पुढिल पैकी कोणता शब्द द्वीअर्थी नाही : 1) कलेवर
Explanation:
वरील प्रश्नामध्ये दिलेले पर्याय 2) वाट 3) झाड 4) राग हे द्वीअर्थी शब्द आहेत.
वाट = रस्ता आणि एखाद्याची वाट लावणे म्हणजे त्याला उध्वस्त करणे किंवा नुकसान करणे.
झाड = वृक्ष आणि दिवाळीत वापरणाऱ्या फटाक्याचा एक प्रकार
राग = द्वेष आणि संगीतमधला एक सूर
म्हणून, वरील प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1) कलेवर.
Similar questions