India Languages, asked by anishahiwale66, 1 month ago

पुढील पैकी कोणता शब्द द्विअर्थी नाही आणि ऑप्शन्स आहेत १) कलेवर २) वाट ३) झाड ४) राग​

Answers

Answered by khandukokare1999
1

Answer:

पुढील पैकी कोणता शब्द द्विअर्थी नाही आणि ऑप्शन्स आहेत vaat

Answered by sanket2612
0

Answer:

या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ३) झाड.

Explanation:

या प्रश्नामध्ये कोणत्या शब्दाचे दोन अर्थ नाही आहेत असे विचारले आहे.

कलेवर या शब्दाचे दोन अर्थ आहेत शरीर आणि आकृती.

वाट या शब्दाचे दोन अर्थ आहेत मार्ग आणि विनाश.

राग या शब्दाचे दोन अर्थ आहेत क्रोध आणि सूर.

झाड या शब्दाचा एकच अर्थ आहे, वृक्ष.

त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ३) झाड.

#SPJ३

Similar questions