India Languages, asked by adityakhumkar006, 3 months ago

३) पुढील पैकी कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१) हर्ष होणे.
२) दंग होणे
३) चाहुल लागणे​

Answers

Answered by anujapatil2686
0

१) हर्ष होणे

अर्थ - आनंद होणे

वाक्य - माझा दादा क्रिकेट मधे विजय झाला म्हणून मला खुप हर्ष झाला

२) दंग होणे

अर्थ - हैरान होणे

वाक्य- आज्जी अचानक गावावरुन आली म्हणून मे दंग झालो

Similar questions