History, asked by kalyanimahanor2410, 4 months ago

पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करुन पुन्हा लिहा.
अ) १) जार्ज विल्हेम फ्रेड्रीक हेगेल
रिझन इन हिस्ट्री
२) लिओपॉल्ड व्हॉन राके
द थिअरी अॅण्ड प्रक्टिस ऑफ हिस्टरी
३) हिरोडटस
दहिस्टरीज
४) कार्ल मार्क्स
डिसकोर्स ऑन द मेथड​

Answers

Answered by maheshjabade377
0

Answer:

कार्ल मार्क्स - डिसकोर्स ऑन द मेथड ही चुकीची जोडी आहे.

Explanation:

दुरुस्त जोडी : - कार्ल मार्क्स - दास कॅपिटल

Similar questions