India Languages, asked by ss9222157, 19 days ago

३. पुढील ३ पैकी २ वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) चेहरा पडणे-​

Answers

Answered by 32swara
3

Answer:

चेहरा पडणे म्हणजे :-

Explanation:

नाराज होणे किंवा आपल्या मना सारख नाही झाल्यावर आपला चेहरा वाकड होणे

तिचा चेहरा पडला होता करण तिचे बाबा तिला रागावले

Answered by rahulpatidar10008
2

I have dout on you are you girl or a boy

Similar questions