पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर १९०६ च्या
आदेशान्वये कोणती बंधने घातली गेली?
(२) गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला?
Answers
Answered by
3
(1). १९०६ मध्ये शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते, त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती.
(2).गांधीजींनी पहिला सत्याग्रह आश्रम १९१५ साली साबरमती येथे स्थापन केला.
Similar questions