Geography, asked by prachitidhone9, 1 month ago

पुढाल प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा
1) ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते?​

Answers

Answered by snehathorat685
1

Answer:

ब्राझील मधील वर्षावनांना 'जगाची फुफ्फुफुसे' संबोधले जाते.

Similar questions