Geography, asked by varshaj357919, 2 days ago

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा 1) नागरीकरणाच्या प्रमुख कारणांची चर्चा करा

Let me answer of my question in short​

Answers

Answered by neha9188
3

नगरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी शेकडा प्रमाण

ही वाढ मुख्यतः मृत्युमानातील घट, औद्योगिकीकरण, ग्रामीण भागात रोजगाराची अनुपलब्धता, शहरांतील युद्धसाहित्याचे कारखाने व स्वातंत्र्योत्तर काळात निर्वासितांचे झालेले स्थालांतर या कारणांमुळे घडून आली.

Similar questions