History, asked by aditya439127, 11 months ago

•. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा
१. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान स्पष्ट करा.​

Answers

Answered by vishal1714
12

Answer:

भाषाशास्त्र

मराठ्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले इतिहास मजबूत करून समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होईल हा विचार मांडला केवळ राजकीय घडामोडी सत्तांतर यासाठी केलेली कटकारस्थाने आणि विधी यांच्यात हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे होते

Answered by pruthvirajjadhav1202
1

Answer:

  1. I don't know what is this
Similar questions