पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (१) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
Answers
Answered by
9
Answer:
i) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो
ii) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकी वर माणसा माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात
iii) मानवी इतिहास हा आशावर्ग संघर्षाचा इतिहास आहे
iv) समाजातील सर्व घटकांना हीन उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाही
Similar questions