History, asked by dewarshsurjuse21, 4 months ago

३. पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) 'जनांसाठी इतिहास' ही संकल्पना स्पष्ट करा.
100
A​

Answers

Answered by aditya292176
14

Answer:

(१) इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास' होय.

(२) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्यकाळात कसा होईल, याचा विचार 'जनांसाठी इतिहास' या विषयात केला जातो.

(३) वर्तमानकालीन समस्यांवरील उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनांविषयीचे ज्ञान ठपयुक्त ठरू शकते. (४) उपयोजित इतिहास' या संज्ञेला 'जनांसाठी इतिहास' असा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो.

Similar questions