पूढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेगमहा वृत्तपत्ताचे महत्व स्पष्ट करा. 1
Answers
Answered by
1
Answer:
वृत्तपत्रे ही सर्व सामान्यांचे वैयक्तीक आयुष्य सुखकर करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावतात. नवनवीन माहिती, नवीन शोध, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडी, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनपर माहिती ही वर्तमानपत्रातूनच मिळते. खरंतर वृत्तपत्रे ही समाज व मानव यांना जोडणारा सकारात्मक दुवा आहे.
Explanation:
please mark me brainliest.
hope it helps.
Similar questions
Social Sciences,
3 hours ago
History,
5 hours ago
Accountancy,
5 hours ago
English,
8 months ago
Math,
8 months ago