३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक
कारण होती?
Answers
Answered by
1
Answer:
अठराशे सत्तावन चा स्वातंत्र्यलढामागे पुढील सामाजिक कारणे होती इंग्रजांनी भारतीय समाजातील अनेक परंपरागत चालीरीती व रूढी यात हस्तक्षेप केला सतीबंदीचा कायदा विधवा विवाहाचा कायदा त्यांनी धर्मांतर केले होते त्यांचे वारसा हक्क अबाधित ठेवणारा कायदा अशा विविध सुधारणा केल्याने परकीय सरकार आपल्या जीवन पद्धती मध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतले त्यामुळे ते असंतुष्ट झाले.
Similar questions