Hindi, asked by samaddalwai5, 7 months ago

पुढील प्रत्येक शब्दपासून अनेक शब्द तयार करा.1)जयपूर 2) दुकानदार 3) नागपंचमी 4) गुलाबजाम 5) घरापासून 6)ऊनसावली 7) बाजरात 8)नागपूर​

Answers

Answered by tkgosavi
0

here is your answer dear...

1. जय, पूर, जर.

2. दुकान, दार, कान, दान, नर, कार.

3. नाग, मीना, नाच, पंचमी.

4. गुलाब, मजा, मला.

5. घर, पारा, पासुन, सून, घन.

6. ऊन, सावली, नऊ, वन, वसा.

7. रात, बाजार, जरा, बारा, बाज.

8. नाग, पूर, पूना, गर, नार, रग.

etc.

Explanation:

hope it helps you...

plz mark me as brainliest...

Answered by karan50965
0

Answer:

1) जय , जर , पूर .

2) दुकान , दार , कान ,दुर , दान , कार .

3) नाग , पंचमी , नाच .

4).गुलाब , जाम , मजा .

5)पासून ,पान , सून , पारा , रान.

6)ऊन , सावली , नऊ .

7)बाज , रात , जरा , बात , राज .

8)नाग , पूर .

Similar questions