पुढील प्रत्येक वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा : (i) बालकवी शांता शेळके इंदिरा संत सुरेश भट नामदेव ढसाळ अशा कवींनी मला सजवले (ii) वाघिणीने नापसंती व्यक्त केली पण पिल्लांना काहीच घेणं देणं नव्हतं
Answers
Answered by
8
Hey.... ❣
Here comes your answer...
1) बालकवी ,शांता ,शेळके ,इंदिरा, संत ,सुरेश ,भट ,नामदेव ढसाळ ,अशा कवींनी मला सजवले.
(ii) वाघिणी,नेनापसंती व्यक्त केली पण पिल्लांना काहीच घेणं देणं नव्हतं.
I hope this answer will help you...
Please mark me as brainlist....
Answered by
9
Answer:
बालकवी शांता शेळके, इंदिरा संत ,सुरेश भट ,नामदेव ढसाळ अशा कवींनी मला सजवले.
वाघिणीने नापसंती व्यक्त केली ;पण पिल्लांना काहीच घेणं देणं नव्हतं.
Similar questions