Hindi, asked by viraj691, 5 months ago

४. पुढील परिच्छेदात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा : (Use the proper
punctuation marks in the following paragraph :)
मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे
अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण ब्रे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल
आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नदया श्वसनासाठी
ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा
निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे
उत्तर:​

Answers

Answered by armyboymewada
0

Answer:

I done know hahahhahahaahahah मुझे नही पता

Similar questions