पुढील पर्यायांपैकी व्यायामाचे दोन फायदे शोधा.
अ) अन्नपचन होत नाही.
ब) प्रतिकारशक्ती वाढते.
क) कार्य करण्याची स्फूर्ती वाढते.
ड) स्नायू अशक्त होऊन माणूस अल्पजीवी ठरतो.
Answers
Answered by
1
Answer:
ब आणि क
हे उत्तर आहे...........................
Similar questions