Hindi, asked by asadali313, 1 month ago

१. पुढील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : अ) १) पुढील गोष्टीच्या प्रत्येकी दोन बाबी लिहा व तक्ता पूर्ण करा - लेक घरात असताना
लेक घरात नसताना
१) एका वाक्यात उत्तर लिहा कवीच्या मते मुलीच्या बाबतीत पालकांनी कोणती काळजी घ्यावी?
२) एका शब्दात उत्तर द्य, पाकळी कोणाला म्हटले आहे?
३) अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसत- या काव्यपंक्तीचा तुम्हाला
लेक तांबडं कुंदन,लेक हिरवं गोंदण
लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन
लेक असता मनाची, सारी काळजी मिटते
लेक असता घराची, रोज समई पेटते
लेक नसता घरात, आस लागते उरास
वेळ जागीच थांबते, आणि मनही उदास
अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते
थोडे रागावले तर, मग रुसून बसते
सारे जगही रुसले, तरी पर्वा करू नये
पण आपली पाकळी, कधी कधी रुसू नये
फक्त लेकीला कळते, अरे निसर्गाची भाषा
काळ्या रात्रीला लागते, कशी सकाळची आशा
४) शब्दांचे अर्थ लिहा- १) उरास २) उदास

Answers

Answered by namratakumari8508
0

Explanation:

A microorganism, or microbe, is a microscopic organism, which may exist in its single-celled form or a colony of cells. The possible existence of unseen microbial life was suspected from ancient times, such as in Jain scriptures from sixth century BC India.

Answered by kamleshjadhav799
0

Answer:

कृती. १) अ) खालील उपायाच्या आधारे सूचने नुसार कृती करा.

गुण २०

( १ )

निशा नेसलेली साडी

(२)

(२) कोण ते लिहा

(२)

(१) संसार रथाची दोन चाके

1)

(२) घरातल्या कामांकडे लक्ष न देणारा

ii)

(3) 'असहकार' हे नेत्रांजन देणारी

(4) समस्या सांगणारी

Similar questions