पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
भौतिक साधने
Answers
Answered by
24
Answer:
Explanation:
पुरातत्त्वीय साधने
उत्कीर्ण लेख
पुराणवस्तू
नाणी
अभिलेख
विविध दस्तऐवज
पत्रव्यवहार
प्रतिमा
Answered by
0
Explanation:
1} वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात.
2} भौतिक साधनांवरून प्राचीन काळातील माणसाची प्रगती, त्याची आर्थिक स्थिती, राहणीमानाचा दर्जा, कलेतील प्रगती, वास्तु कलेतील प्रगती व बांधकाम शेली इत्यादींविषयी माहिती मिळते.
3} लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या मानवाचा इतिहास भौतिक साधनांमधूनच मिळवता येतो.
Similar questions