History, asked by 9370791041wankhade, 8 months ago

पुढील
संकल्पना चित्र पूर्ण करा

इंग्रज​

Answers

Answered by thombreMonica6531
2

पहिले इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. १७७५-१७८२ दरम्यान लढले गेलेले युद्ध होते. सुरतेच्या तहापासून सुरू झालेले हे युद्ध सालबाईच्या तहानिशी संपले.सदर युध्द गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींगज च्या काळात घडले.

पहिले मराठा-इंग्रज युद्ध।

मराठा-इंग्रज युद्धे ह्या युद्धाचा भाग

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळी ब्रिटिशांच्या आत्मसमर्पणांचे वर्णन करणारे भित्तिचित्र.

म्यूरल हे वडगाव मावळ (एनएच -४ बंद, माळीनगर, वडगाव मावळ, पुणे) येथे असलेल्या विजय स्मृती (विजय स्तंभ) चा एक भाग आहे.

दिनांक= १७७५-१७८२

स्थान =पुणे

परिणती= मराठे विजयी

सालबाईचा तह

Similar questions