पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. निवडणूक आयोगाची कार्ये १)
Answers
Answered by
9
Answer:
1.मतदार याद्या तयार करणे
2. नव्या मतदारांचा मतदरायदित समावेश करणे
3 अद्ययावत मतदार यादया प्रसिद्ध् करणे
Answered by
2
Explanation:
मतदार यादी बाबत निवडणूक
आयोगाला करावी लागणारी कामे-
1)मतदार संघांची निर्मिती करणे .
2)मतदार याद्या निश्चित करणे
3)निवडणूक घोषित करणे
4)उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे
5)मतदानाची ओयावस्था करणे
6) मतमोजणी करणे
7)निकाल जाहीर करणे
Similar questions