पुढील संकल्पना स्पष्ट करा: भारताचा अंतर्गत व्यापार
Answers
★ उत्तर - भारताचा अंतर्गत व्यापार : भारताच्या अंतर्गत भागात असणाऱ्या कारखान्यांमधून आणि शेतीतून उत्पन्न होणाऱ्या उत्पादनाची विक्री भारतातील बाजारपेठांत करणे, यालाच 'भारताचा अंतर्गत व्यापार'असे म्हणतात. कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ,
गहू,कच्चा ताग,लोखंड, पोलाद,तेलबिया,साखर,मीठ इत्यादी वस्तूंचा समावेश अंतर्गत व्यापारात येतो.अंतर्गत व्यापार लोहमार्ग,हवाई मार्ग, रस्ते या सर्व मार्गांनी चालतो.मुंबई, कोलकाता, कोचन,चेन्नई या बंदरातूनही अंतर्गत व्यापार चालू असतो.
धन्यवाद...
Answer:
भारताच्या अंतर्गत भागात असणाऱ्या कारखान्यांमधून आणि शेतीतून उत्पन्न होणाऱ्या उत्पादनाची विक्री भारतातील बाजारपेठांत करणे , यालाच ‘ भारतातील अंतर्गत व्यापार ’ असे म्हणतात . या अंतर्गत व्यापारात कोळसा , कापूस , सुटी कापड , तांदूळ , गहू , कच्चा ताग , लोखंड , पोलाद , तेलबिया , साखर , मीठ , इत्यादी वस्तूंचा समावेश होतो . अंतर्गत व्यापार लोहमार्ग , हवाई मार्ग , रस्ते , या सर्व मार्गांनी चालतो . मुंबई , कोलकाता , कोचीन , चेन्नई या बंदरातूनही अंतर्गत व्यापार चालू असतो .
Explanation:
Thank You