पुढील संकल्पना स्पष्ट करा: बदलते आर्थिक जीवन
Answers
Answered by
10
★ उत्तर - बदलते आर्थिक जीवन : माध्ययुगापूर्वीपर्यंत गावांचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते.गावाच्या सर्व गरज गावातच पूर्ण केल्या जात होत्या. शेतीसंबंधी कामे करणाऱ्यांना
मोबदला म्हणून शेतीच्या उत्पनातील काही भाग दिला जात असे.सद्य काळात हि परिस्थिती बदलली.बारा बलुतेदार पद्धती जाऊन व्यवहार चलनातं होऊ लागले.सिंचनव्यवस्था व वाहतूक यात सुधारणा झाली.शेतीशिवाय शेतीशी निगडित जोडधंदे सुरु झाले. खेड्यांचे विद्युतीकरण झाले.
औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण आणि शहरी आर्थिक जीवन पूर्णतः बदलून गेले आहे.
धन्यवाद...
Similar questions